Friday, 30 March 2012

केन्द्र शासन दुबळे झाले असुन, त्याची विविध संघटनांवरिल पकड ढीली पडत चालली आहे. संरक्षण विषयक पत्र लीक होने हे त्याचेच प्रतिक आहे, विविध ठिकाणि होणारे संप हे सुद्धा त्याचेच निदर्शक आहे. देशात स्थित्यंतर आवश्यक आहे. 

1 comment:

  1. तु घरी बसुन काय डास मारतो आहेस का ? चल बाहेर पड अन घडव स्थित्यंतर.

    ReplyDelete